शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

नाशिक : झिरवाळांच्या पुत्रासह सूनबाई बिनविरोध

नाशिक : देशमाने ग्रामपंचायतीत परिवर्तन

नाशिक : बोकटे ग्रामपंचायतीत कालभैरवनाथ जनविकास सत्ता कायम

नाशिक : वणी खुर्द ग्रामपंचायतीवर प्रगतीचा झेंडा

नाशिक : मुसळगावी प्रगती पॅनलचे वर्चस्व

यवतमाळ : VIDEO : गुराखी नासीर विजयी झाला अन् आनंदोत्सवात मित्रांनी केला दुग्धाभिषेक!

नाशिक : ताहाराबादला सत्तेसाठी रंगणार रस्सीखेच

राजकारण : निवडणूक झाली, सरपंचपदाचं आरक्षण कधी जाहीर होणार? हसन मुश्रिफ यांनी केली मोठी घोषणा

राजकारण : Gram Panchayat Election Results: आम्हीच 'नंबर वन'; ५,७८१ ग्रामपंचायती जिंकल्याचा भाजपाचा दावा

पुणे : जगाचा निरोप घेण्याआधी आजीबाईने केलं 'मत'दान; नातवासाठी हेच मत ठरले 'विजयरुपी' वरदान