Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्याFOLLOW
Gram panchayat, Latest Marathi News
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
ताहाराबाद : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ग्रामपंचायतीच्या वतीने येथील न्यू होरिझोन इंग्लिश स्कूलमध्ये कोरोना रुग्णासाठी विलगीकरण केंद्र तयार करण्यात आले असून, या केंद्रात पुरुष, महिला यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले आहेत. येथे ग्रामपंचायत रुग ...
लोहोणेर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रुग्णसंख्या वाढत असल्याने लोहोणेर येथे कोरोना नियंत्रण समितीने पुढाकार घेऊन विलगीकरण कक्ष निर्माण केला आहे. अपुऱ्या जागेअभावी गृहविलगीकरण शक्य होत नसल्याने याबाबत स्थानिक कोरोना नियंत्रण समितीने तातडीन ...
सुरगाणा : शहरासह तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रभाव पहाता तहसिल कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत सोमवार ते गुरुवार हे चार दिवस सकाळी ८ ते ४ या वेळेत अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
चांदवड : जिल्हा शासकीय रुग्णालयातील सर्व खाटा कोरोना रुग्णांना द्याव्यात. जिल्हा शासकीय रुग्णालयातील नॉनकोविड उपचारांचे काम विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाकडे वर्ग करावे, अशी मागणी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची भेट घेऊन केली ...
सर्वतीर्थ टाकेद : गावातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर गावात जनता कर्फ्यू पाळण्यात येत असून त्यास ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच ताराबाई बांबळे, उपसरपंच रामचंद्र व सर्व ग्रा.पं. सदस्य यांनी स्वत: गावात फिरून ध्वनिक्षेपकाच्या मा ...
देवळा : गुंजाळनगर येथे कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने होणाऱ्या वाढीला प्रतिबंध करण्यासाठी गावातील सामाजिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, शासकीय कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि.१४) बैठक घेण्यात आली. यावेळी कडक धोरण अवलंबण्याचा निर्णय घेण्य ...
येवला : येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालय झाले. मात्र, सर्वसामान्यांसाठी असणाऱ्या वैद्यकीय सुविधा कोरोना सेंटरमुळे बंद झाल्याने सर्वसामान्य रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. ...