Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्याFOLLOW
Gram panchayat, Latest Marathi News
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा परिसरात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभाग तसेच शिक्षकांच्या वतीने गाव तसेच वाड्या-वस्तीवरील प्रत्येक घरोघरी सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. ...
मेशी : देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लसीकरण केंद्र उभारण्यात आले असून सोमवारी (दि.३) लसीकरण मोहीम राबविण्यात येणार होती. परंतु अद्याप पर्यंत लसच उपलब्ध न झाल्याने नागरिकांचा हिरमोड झाला आहे. ...
चांदोरी : निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरातील कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी चांदोरी गावात ग्रामपंचायतीच्या वतीने औषध फवारणी मोहीम राबविण्यात आली. ...
मांडवड : शासनाने तालुक्यातील प्रत्येक गावात ह्यमाझे कुटुंब माझी जबाबदारीह्ण या योजनेतून गावातील प्रत्येक कुटुंबाच्या सर्वेक्षणास लक्ष्मीनगर, मांडवडला येथे सुरुवात करण्यात आली. ...
पिंपळगाव बसवंत : कोरोनाच्या महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे. वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत, तर संचारबंदी आणि उद्योग व्यवसाय ठप्प झाल्याने अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा परिस्थितीत देखील गावाचा कारभा ...
जुनी शेमळी : ग्रामपंचायत प्रशासनाने तालुक्याच्या ठिकाणी लसिकरणासाठी नागरिकांची हेळसांड होऊ नये यासाठी गावातच लसीकरण मोहीम राबविण्याचे ठरविले तसा पत्रव्यवहार वरिष्ठ कार्यालयाकडे करण्यात आला व त्यास यश आले. त्यामुळे गावातच नागरीकांकरीता लसीकरण केंद्र स ...