लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्या

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
62 बिनविरोध, तर 32 विजयी - Marathi News | 62 unopposed, while 32 won | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ग्रामपंचायत पोटनिवडणूक : राजकीय पक्षांचे दावे-प्रतिदावे

तालुक्यातील खरकाडा, मेंडकी, चोरटी व कोसंबी खडसमारा या गावात प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली. खरकाडा येथे अनुसूचित जातीच्या एका जागेवर सत्यवान सहारे हे विजयी झाले. तीन उमेदवारांत अटीतटीची झाली. मेंडकी येथे सुधाकर गणपत महाडोरे विजयी झाले. चोरटी ...

सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत संमिश्र कौल - Marathi News | Results of Gram Panchayat by election in Sawantwadi taluka announced | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत संमिश्र कौल

सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत संमिश्र कौल मिळाला. तहसिल कार्यालयात आज, मतमोजणी पार पडली. ...

कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत भाजपची बाजी - Marathi News | BJP wins Gram Panchayat by election in Kankavli taluka | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत भाजपची बाजी

निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तसेच आमदार नितेश राणे यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. ...

जिल्ह्यातील ३८ ग्रामपंचायतींसाठी ७२ टक्के मतदान - Marathi News | 72% polling for 38 Gram Panchayats in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यातील ३८ ग्रामपंचायतींसाठी ७२ टक्के मतदान

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सुमारे ७२ टक्के इतके मतदान झाले असून, मतदारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त झाले आहे. सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. दुपारपर्यंत अनेक मतदान केंद्रांवर ४० टक्के ...

बांदा ग्रामपंचायत पोटनिवडणूक : मतदानास सकाळच्या सत्रात अल्प प्रतिसाद - Marathi News | Banda Gram Panchayat By Election Short response to voting in the morning session | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :बांदा ग्रामपंचायत पोटनिवडणूक : मतदानास सकाळच्या सत्रात अल्प प्रतिसाद

केवळ १० टक्के मतदान झाल्याने शिवसेना भाजप कडून मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे. ...

पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत बोगस भरती प्रकरणातील १६ अधिकारी निलंबित - Marathi News | major action of pune zilla parishad 16 officers suspended in gram panchayat fraud recruitment case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत बोगस भरती प्रकरणातील १६ अधिकारी निलंबित

२० ग्रामपंचायतीमधील २१२ माजी पंचायतराज सदस्यांना नोटिसा बजावल्या आहेत. तसेच 16 अधिकाऱ्यांना तत्काळ प्रभावाने सेवेतून निलंबित करण्यात आले आहे ...

26 ग्रा. पं. पोटनिवडणुकीसाठी स्थानिक नेत्यांची शक्ती पणाला - Marathi News | 26g Pt. The power of local leaders for by-elections has waned | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मंगळवारी मतदान : कडाक्याच्या थंडीत तापले स्थानिक राजकारण

लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ चे कलम १३५ (सी) अन्वये जिल्हा प्रशासनाने निवडणूक क्षेत्रात मतदान व मतमोजणीच्या दिवशी कोरडा दिवस जाहीर केला. निवडणूक असलेल्या क्षेत्रात मतदानाच्या दिवशी मद्यविक्री करण्यास मनाई करण्यात आली. या कालावधीत सर्व मद्य, बीअर, ताडी व ...

कणकवली तालुक्‍यातील ५८ ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचे काम सुरू, पुढील वर्षी होणार निवडणुका - Marathi News | Ward formation work started of 58 Gram Panchayats in Kankavali taluka | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवली तालुक्‍यातील ५८ ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचे काम सुरू, पुढील वर्षी होणार निवडणुका

प्रभाग रचना ३१ डिसेंबरच्या ग्रामसभेमध्ये निश्चित करून प्रभाग रचनेवर आरक्षणाची सोडत ही काढली जाणार आहे. ...