Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्याFOLLOW
Gram panchayat, Latest Marathi News
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
Gram Sabha: पुणतांबा येथील पंधरा ऑगस्ट रोजी होणारी ग्रामसभा आज पुणतांबा येथील ग्राम सचिवालयमध्ये पुणतांबा गावचे सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. ...
Gram Panchayat: कंधार तालुक्यातील फुलवळ येथील ग्रा.पं.मधील रोजगार सेवकाचे पद जवळपास एक वर्षापासून रिक्त होते. नव्याने हे पद भरण्यासाठी अनोखी पद्धत अवलंबण्यात आली. ...