Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्याFOLLOW
Gram panchayat, Latest Marathi News
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
Mobile: संवादाऐवजी मनोरंजन आणि गैरवापरासाठीच मोबाइलचा वापर होऊ लागल्याने बान्शी ग्रामपंचायतीने १८ वर्षांखालील मुलांसाठी मोबाइलबंदी करण्याचा ठराव मंजूर केला. ...
अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली, वट्रा खुर्द आणि किष्टापूर दौड यांचा प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम तहसीलदारांनी बुधवारी जाहीर केला. नामनिर्देशनपत्र मागविण्याचा व सादर करण्याचा कालावधी २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर असा राहणार आहे. अहेरी तालुक्यासाठी तहसील क ...
भाऊ; निवडणुकीत खर्च करण्यासाठी पैसे नाहीत, घरी लागणारी कागदपत्रे नाहीत, नवऱ्याची परवानगी नाही, तिकडच्या गटातून लढणार आहे, सासू-सासरे नाही म्हणतात, अशी नानाविध कारणे सांगितली जात आहेत. उमेदवार सापडेनासे झाल्याने गट प्रमुखांबरोबर समर्थकांचाही पारा वाढ ...
ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचारापासून रस्ता, नाल्या, पथदिवे अशा बाबींवरून धारेवर धरले जात आहे. मागच्या वेळी मत मागताना मोठा गोड बोलत होता. सिमेंट रस्ता करून देऊ, नाल्याची साफसफाई नियमित करू, नळाला दररोज पाणी येईल, असे सांगत होता. विश्वास ठेवला. मत दिले. ...