शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

लातुर : Grampanchayat Result:उदगीर तालुक्यात प्रस्थापितांना धक्का; नवख्याना संधी

नागपूर : कुणी खोके वाटतंय, कुणी पेढे; आदित्य ठाकरेंचा खोचक टोला

लातुर : Grampanchayat Result: जळकोटात भाजपची सरशी, महाविकास आघाडी दुसऱ्या स्थानावर

लातुर : Grampanchayat Result: देवणी तालुक्यात प्रस्थापितांना धक्का; मतदार कॉंग्रसच्या बाजूने

जळगाव : टाकळी खुर्दला निकालानंतर गालबोट; दगडफेकीत तरुणाचा मृत्यू, गावकीच्या राजकारणात तरुणाचा बळी

ठाणे : Gram Panchayat Election Result: ठाणे जिल्ह्यात भाजपची मुसंडी, ४२ पैकी २५ सरपंचपदांवर भाजपचा झेंडा

पुणे : Gram Panchayat Result Pune: पालकमंत्र्यांच्या आवाहनानंतरही भाजपचा उमेदवार पराभूत; राष्ट्रवादीच्या सीमा झांबरे प्रचंड मताधिक्याने विजयी

सिंधुदूर्ग : बांधकाम मंत्र्याच्या सासूरवाडीची ग्रामपंचायत ठाकरे गटाकडे, सरपंच पदासह नऊ सदस्य विजयी

महाराष्ट्र : 'आजचा निकाल म्हणजे, आमच्या कामाला ग्रामीण जनतेने दिलेली पसंती'- देवेंद्र फडणवीस

परभणी : परभणी जिल्ह्यात दिग्गजांनी गड राखले, पण सर्वत्र स्थानिक आघाड्यांचेच वर्चस्व