तीन दशकांच्या करिअरमध्ये गोविंदाने एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. पण पहिला सिनेमा मिळवण्यासाठी त्याला बरेच पापड लाटावे लागले होते. एका मुलाखती गोविंदाने याबाबत सांगितले होते. ...
गोविंदालाही प्रेम रोग झाला होता. तो काही ऐकायला तयार नव्हता. तो एकापाठी एक सिनेमे नीलमसोबत करत होता. जोडी हीट ठरल्याने अनेक निर्माते त्यांना सिनेमात घेण्यासाठी उत्सुक होते. ...