गोविंदाचा जन्म हा विरारमध्येच झाला. त्याला लहानपणापासूनच चित्रपटसृष्टीविषयी आकर्षण होते. विरारमध्ये त्याच्या घराच्या समोरच एक छोटेसे थिएटर होते. या थिएटरमध्ये तो दिवसाला दोन चित्रपट तरी पाहात असे. ...
स्टारप्लसवरील लोकप्रिय शो 'डान्स+ ४'मध्ये नुकताच गोविंदाने हजेरी लावली होती. तेव्हा स्पर्धक वर्टिका झा ने त्याच्या इल्जाम चित्रपटातील 'आय ॲम एक स्ट्रीट डान्सर' गाण्यावर परफॉर्म केले ...
बॉलिवूड अभिनेता गोविंदा याचा ‘रंगीला राजा’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. सध्या गोविंदा या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. एकेकाळी याच गोविंदाने एकाचवेळी ४९ चित्रपट साईन केले होते. ऐकायला आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. ...
करण जोहर, ऋषी कपूर, आशा पारेख अशा बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांची आत्मचरित्रे, चरित्रे आपण वाचलीत. या पुस्तकांतील अनेक खळबळजनक खुलाशांच्या हेडलाईन्सही झाल्यात. येत्या काळात बॉलिवूडच्या अशाच एका दिग्गज अभिनेत्याचे आत्मचरित्र आपल्याला वाचायला मिळणार आहे ...