ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आठवा संशयित आरोपी अमित रामचंद्र डेगवेकरला सोमवारी न्यायालयात हजर केले असता, त्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. राऊळ यांनी ७ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे त् ...
ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील आठवा संशयित आरोपी अमित देगवेकर याच्याकडे राज्याचे ‘एस.आय.टी.’चे पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंघल यांनी दोन तास कसून चौकशी केली. तपासाचा आढावा घेण्यासाठी ते कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले होते. तपासाबाबत ...
ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्यांपैकी संशयित आरोपी अमित देगवेकरची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला बुधवारी जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत २८ जानेवारीपर्यंत वाढ केली. यापूर्वी स ...
ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी आठवा संशयित अमित रामचंद्र दिगवेकर (वय ३८, रा. कळणे ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग ) याला मंगळवारी कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी.जी.सोनी यांनी २३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठ ...
ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या खूनप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधीज्ञांची तातडीने नियुक्ती करावी, अशी लेखी मागणी पानसरे कुटुबियांच्यावतीने शुक्रवारी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. पुढील आठवड्यात ही सुनावणी असल्यान ...