Dabholkar murder case: मॉर्निंग वॉक करताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेले अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासावर देखरेख ठेवण्यास उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. ...
त्या सुनावणीसाठी संशयित आरोपींनाही न्यायालयात हजर केले जाणार आहे. जिल्हा न्यायाधीश (३) एस. एस. तांबे यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. पुढील सुनावणी १३ मार्च रोजी होईल. ...
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुनाच्या घटनेला सहा वर्षे पूर्ण झाली तरी अद्यापपर्यंत खुनी आणि कटाचे सूत्रधार यांच्याविरुद्ध तपास पूर्ण करून शिक्षा करण्यात आलेली नाही. ...
नवीन पुरावे हाती लागल्याने हे प्रकरण उच्च न्यायालयात जायचे की पुन्हा सत्र न्यायालयात जायचे, याबाबत सूचना घेण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत द्या, अशी विनंती शिंदे यांनी खंडपीठाला केली. आरोपीचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी सरकारच्या विनंतीवर आक्षेप घेत ...