Women Investment Scheme: महिलांना आपली बचत मुख्यत: अशा ठिकाणी गुंतवायची असते जिथे त्यांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित असतात आणि चांगलं व्याजही मिळतं. महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या स्कीममध्ये त्यांना उत्तम व्याजही मिळतं आणि पैसाही सुरक्षित राहतो. ...
Investment Tips : भविष्याच्या दृष्टीनं हल्ली अनेक जण गुंतवणूकीकडे वळू लागलेत. परंतु अनेकांना आपली गुंतवणूक सुरक्षित राहावी असं वाटत असतं. सुरक्षिततेच्या दृष्टीनं ही स्कीम उत्तम आहे. ...
Pan Card Expiry Date : पॅन कार्ड हे आजच्या काळात अतिशय महत्त्वाचं दस्तऐवज आहे. कोणत्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहारांसाठी याची गरज भारते एनएसडीएलद्वारे पॅन कार्ड जारी केलं जातं. पण याला एक्सपायरी असते का? जाणून घेऊया. ...
या योजनेंतर्गत प्रत्येक इंटर्नला ५००० रुपये मासिक भत्ता देण्यात येणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. ...
1 October New Rules : १ ऑक्टोबर (Rule Change From October 2024) म्हणजेच आजपासून देशभरात आधार कार्ड, पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजनेसह इन्कम टॅक्ससारखे १० मोठे नियम बदलणार आहेत ...
NPS Vatsalya Scheme : मोदी सरकारनं एनपीएस वात्सल्य योजनेचे सुरूवात केली आहे. याअंतर्गत तुम्ही तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुम्ही मोठी रक्कम जमा करू शकता. ...