लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

विमा क्लेम करताना संबंधित कंपनी किंवा एजंटकडून मदत मिळाली नाही तर कुठे कराल तक्रार? - Marathi News | Where do you complain if you don't get help from the concerned company or agent while making an insurance claim? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विमा क्लेम करताना संबंधित कंपनी किंवा एजंटकडून मदत मिळाली नाही तर कुठे कराल तक्रार?

पॉलिसीच्या आधारे विम्याचा दावा क्लेम करताना अडचणी येत असतील संबंधित व्यक्तीचा हिरमोड होतो. विम्याशी संबंधित कंपनी किंवा एजंट यांच्याकडून नीटपणे मदत केली जात नाही. ...

ठाकरे सरकारमुळे राज्यात आर्थिक गैरशिस्त, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांची टीका   - Marathi News | Financial indiscipline in the state due to Thackeray government BJP State Vice President Madhav Bhandari's criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे सरकारमुळे राज्यात आर्थिक गैरशिस्त, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांची टीका  

धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही आम्हीच सोडविणार ...

'आमच्या शाळेत आरटीईतून प्रवेश नाही'; शासन पैसे देत नसल्याने सांगलीतील खासगी शाळा आक्रमक - Marathi News | 'Our school has no admission through RTE'; Private schools in Sangli are aggressive because the government is not paying | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'आमच्या शाळेत आरटीईतून प्रवेश नाही'; शासन पैसे देत नसल्याने सांगलीतील खासगी शाळा आक्रमक

मान्यता रद्दचा शासनाचा इशारा ...

देशातील प्रत्येक नागरिकाला आता मिळणार पेन्शन; केंद्र सरकार घेऊन येतंय ही नवी योजना - Marathi News | Every citizen of the country will now get pension; The central government is bringing this new scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशातील प्रत्येक नागरिकाला आता मिळणार पेन्शन; केंद्र सरकार घेऊन येतंय ही नवी योजना

सरकार देशातील प्रत्येक नागरिकासाठी 'युनिव्हर्सल पेन्शन स्कीम' आणण्याच्या तयारीत आहे. यामागचा उद्देश वयोवृद्ध नागरिकांना आर्थिक स्थैर्य देणे हा आहे. ...

महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणात इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, पॉवर टिलर व कटरचा समावेश; शेतकऱ्यांना कसा होणार फायदा? - Marathi News | Inclusion of Electric Tractors, Power Tillers and Cutters in Maharashtra Electric Vehicle Policy; How will farmers benefit? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणात इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, पॉवर टिलर व कटरचा समावेश; शेतकऱ्यांना कसा होणार फायदा?

राज्य शासनाने आपल्या इलेक्ट्रिक वाहन धोरणात एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि कटरचा समावेश महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणात केला आहे. ...

राज्यातील मुद्रांक कार्यालयांची वेळ दोन तासांनी वाढवली, रात्री सव्वा आठपर्यंत सुरू राहणार कार्यालये  - Marathi News | The timing of stamp offices in the state has been extended by two hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील मुद्रांक कार्यालयांची वेळ दोन तासांनी वाढवली, रात्री सव्वा आठपर्यंत सुरू राहणार कार्यालये 

नव्या आर्थिक वर्षात शासनाचे बदलतात धोरण ...

आता आधार कार्डची कामे होणार झटपट; राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान विभाग करणार हे मोठं काम - Marathi News | Now Aadhaar card works will be done quickly; The information and technology department of the state will do this big work | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता आधार कार्डची कामे होणार झटपट; राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान विभाग करणार हे मोठं काम

aadhaar card नवीन आधार नोंदणी, तसेच दहा वर्षांपेक्षा जुन्या असलेल्या आधार क्रमांकाचे अद्ययावतीकरण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आधार यंत्रांचा तुटवडा लक्षात घेऊन नवीन आधार यंत्र देण्याचे ठरविले आहे. ...

EPFO च्या ७ कोटी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, व्याज दरात कपातीची उद्या होऊ शकते घोषणा - Marathi News | epfo might cut rate of interest pf deposit cbt meeting tomorrow people might get shocked | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPFO च्या ७ कोटी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, व्याज दरात कपातीची उद्या होऊ शकते घोषणा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) जवळपास सात कोटी सदस्यांशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे. या सदस्यांना उद्या म्हणजेच शुक्रवारी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ...