लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

सातबाऱ्यावरील इतर हक्कातील व्यक्तींना मिळकतीत हिस्सा मिळतो का? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Do other rights itar hakka holders on the Satbara get a share in the property? Find out in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सातबाऱ्यावरील इतर हक्कातील व्यक्तींना मिळकतीत हिस्सा मिळतो का? जाणून घ्या सविस्तर

satabara itar hakka ७-१२ उताऱ्यात इतर हक्कात जर कोणाची नावे नोंदलेली असतील, तर त्यांचा मिळकतीत हिस्सा असतो का, हे त्या नोंदीच्या प्रकारावर अवलंबून असते. ...

ऑगस्ट महिन्यांत सरासरीच्या तुलनेत जास्तीचा पाऊस; मराठवाड्याच्या २६०० गावांना पावसाचा फटका - Marathi News | More than average rainfall in August; 2600 villages of Marathwada affected by rain | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऑगस्ट महिन्यांत सरासरीच्या तुलनेत जास्तीचा पाऊस; मराठवाड्याच्या २६०० गावांना पावसाचा फटका

मराठवाड्यात ऑगस्ट महिन्यांत सरासरीच्या तुलनेत जास्तीचा पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान वाढण्याची शक्यता आहे. २६ ऑगस्टपर्यंत विभागातील खरिपाचे नुकसान ५ लाख हेक्टरपर्यंत होते. आता त्यात वाढ होण्याची शक्यता विभागीय प्रशासनाने वर्तविली आहे. ...

Farmer id : फार्मर आयडी मिळाले पण अ‍ॅग्रीस्टॅक योजनेच्या इतर सुविधांचा लाभ कधी मिळणार? - Marathi News | Farmer ID : I got the Farmer ID but when will I get the benefit of other facilities of the Agristack scheme? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer id : फार्मर आयडी मिळाले पण अ‍ॅग्रीस्टॅक योजनेच्या इतर सुविधांचा लाभ कधी मिळणार?

Farmer id राज्य सरकारने शेती आणि शेतीपूरक उद्योगांसाठी योजनांचा लाभ तसेच कृषीविषयक सल्ला देण्यासाठी Agristack अ‍ॅग्रीस्टॅक संचालनायाची स्थापना करण्यासाठी १५ एप्रिल रोजी मान्यता दिली. ...

महाराष्ट्रात शिक्षणावर प्रति विद्यार्थी किती खर्च? कोणत्या शाळा परवडणाऱ्या? वाचा - Marathi News | How much does education cost per student in Maharashtra? Which schools are affordable? Read | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात शिक्षणावर प्रति विद्यार्थी किती खर्च? कोणत्या शाळा परवडणाऱ्या? वाचा

महाराष्ट्रात शिक्षण हा आता समान संधीचा हक्क न राहता खर्चाची शर्यत ठरू लागला आहे. ...

अशी कशी ही योजना? १८ हजार अर्ज अन् लाभ केवळ २०० जणांना; दुधाळ जनावरे वाटप योजनेत शेतकऱ्यांच्या पदरी निराशा - Marathi News | How is this scheme? 18 thousand applications and benefits only 200 people; Farmers are disappointed in the milch animal distribution scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अशी कशी ही योजना? १८ हजार अर्ज अन् लाभ केवळ २०० जणांना; दुधाळ जनावरे वाटप योजनेत शेतकऱ्यांच्या पदरी निराशा

राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या दुधाळ जनावरे गट वाटप योजनेत १८ हजार ५०० अर्ज अन् निधी मात्र दोनशे लाभार्थ्यांसाठी अशी अवस्था झाली आहे. ...

पणन महासंघामार्फत एमएसपी दराने होणार मूग, उडीद, सोयाबीन, तुरीची खरेदी; ई-पीक पाहणी मात्र गरजेची - Marathi News | Moong, urad, soybean, and turi will be purchased at MSP rates through the Marketing Federation; however, e-crop inspection is necessary | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पणन महासंघामार्फत एमएसपी दराने होणार मूग, उडीद, सोयाबीन, तुरीची खरेदी; ई-पीक पाहणी मात्र गरजेची

हंगाम २०२५-२६ मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार राज्यात नाफेड व एनससीएफच्या वतीने पणन महासंघामार्फत राज्यात कडधान्य व तेलबियांची आधारभूत दराने खरेदी करण्यात येणार आहे. ...

राज्याच्या १९२ मंडळांत अतिवृष्टीने दाणादाण; २४ तासांमध्ये १७ जिल्ह्यांत बरसला जोरदार - Marathi News | Heavy rains lashed 192 mandals of the state; Heavy rains in 17 districts in 24 hours | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्याच्या १९२ मंडळांत अतिवृष्टीने दाणादाण; २४ तासांमध्ये १७ जिल्ह्यांत बरसला जोरदार

राज्यात दोन आठवड्यांपूर्वी बहुतांश सर्वच जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना पावसाची आस लागून होती. मात्र, त्यानंतर बंगालच्या उपसागरात सलग दोन कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानंतर कोकण, घाटमाथा, मराठवाडा तसेच पूर्व विदर्भामध्ये जोरदार पाऊस झाला. ...

शक्तिपीठ महामार्गाचा खर्च एक लाख कोटीवर जाणार, किंमत वाढल्यास वाहनधारकांना भुर्दंड  - Marathi News | The cost of Shaktipeeth highway will go up to one lakh crores, if the price increases, vehicle owners will also be fined | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शक्तिपीठ महामार्गाचा खर्च एक लाख कोटीवर जाणार, किंमत वाढल्यास वाहनधारकांना भुर्दंड 

अधिसूचना फेब्रुवारी २०२४ मध्ये  ...