अनुसूचित जातीच्या विकासाच्या प्रश्नावर श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी महाराष्ट्र ऑफिसर फोरमचे अध्यक्ष इ झेड खोब्रागडे यांनी बुधवारी पत्रपरिषदेत केली. ...
नागपूर शहरात स्लम भागात १ लाख ७१ हजार ६४५ घरे असून, ८ लाख ५८ हजार ९८३ लोकांचे वास्तव्य आहे. पट्टे वाटपाची गती विचारात घेता, एक लाखाहून अधिक झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटप कधी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली असून बहुमत चाचणीचा अडथळादेखील पार पडला आहे. आता सर्वांच्या नजरा मंत्रिमंडळ विस्तार व खातेवाटपाकडे लागल्या आहेत. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील साकूर ते व्हीटीसी फाटा या राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या राज्यमार्ग क्रमांक ३७ वर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली असल्याने परिसरातील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. यामुळेच शासनाची वाट न पाहता नांद ...