प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारे आर्थिक लाभ आता आधार लिंक बॅँक खात्यातच जमा होणार असून, शेतकऱ्यांची माहिती लिंक झाली नसेल तर त्यांना तिसºया टप्प्यातील निधी मिळण्यास अडचण निर्माण होणार आहे. जिल्ह्यातील सुमारे एक लाख ७५ हजार शे ...
जिल्हा परिषदेच्या कारभाराची समितीमार्फत विभागीय आयुक्तांनी सुरू केलेली चौकशी निष्पक्ष व पारदर्शीपणे व्हावी यासाठी खुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांंनीच पुढाकार घेतला असून, चौकशी समितीच्या कामकाजात खंड वा अडचणी निर्माण होवू नयेत यासाठी ...
लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीस गुरुवारी (दि.१२) अर्थशास्त्र व सांख्यिकी विभाग संचालनालयाचे सहायक अर्थशास्त्र सल्लागार संदीप कोते यांनी भेट दिली. ...
जिल्हा परिषदेच्या कामकाजाची चौकशी विभागीय आयुक्तांनी नियुक्त केलेल्या चौकशी समितीमार्फत केली जात असून, यापूर्वी निधी अखर्चित ठेवण्यामागची कारणे व त्यास जबाबदार असलेले अधिकारी त्याचबरोबर अन्य विभागांच्या कामांना होणाºया विलंबाबाबत साºया गोष्टी चौकशीत ...
बाजारात तूरडाळीचे दर शंभर रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने सर्वसामान्यांना स्वस्तदरात तूरडाळ उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने शासनाकडे नोंदविलेली ७२० क्विंटल तूरडाळ येत्या दोन दिवसांत जिल्ह्णात दाखल होणार असून, रेशनमधून कार्डधारकांना स्वस्तदरा ...
तहसीलदार हनुमंत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ किसन जाधव (रा. भाडळी बुद्रुक) याच्याविरुद्ध ट्रक (एमएच ११ सीएच ५५५०) मधून गौणखनिजाची वाहतूक केल्याचा गुन्हा फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. ...
येथील जिल्हा क्रीडा संकुलातील कामे आर्किटेक्ट नियुक्तीमुळे रखडल्याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिध्द केले होते. या वृत्ताची दखल घेत आर्किटेक्ट नियुक्तीची प्रक्रिया जिल्हा क्रीडा संकुल समितीने हाती घेतली आहे. ...