मनमाड शहरातून जाणाऱ्या रेल्वे ओव्हरब्रिजची अवस्था दयनीय झाली असून, या पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट करून दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी रिपाइंच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ...
द्याने, श्रीरामनगर, डी. के. कॉर्नर, सोयगाव नववसाहत, कॅम्परोड, बाराबंगला परिसरातील नागरिक नागरी समस्यांपासून त्रस्त आहेत. या भागात तातडीने स्वच्छता मोहिम राबवून नागरी सुविधा पुरवाव्यात अशी मागणी राष्टवादी युवक कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्त क ...
नगरसूल येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये महाराष्ट्र शासनाच्या सुवर्णजयंती राजस्व अभियानांतर्गत जातीचे दाखले, नॅशनॅलिटी, डोमिसाइल, शिधापत्रिका आदी दाखल्यांचे वाटप करण्यात आले. प्रांताधिकारी राजेंद्रकुमार पाटील व तहसीलदार रोहिदास वारु ळे यांच्या उपस्थितीत ...
महाराजस्व अभियान अंतर्गत विविध दाखले वाटप शिबिरात जातीचे दाखले, अधिवास दाखले, वनहक्क प्रमाणपत्र, दुय्यम शिधापत्रिका आणि अनुसूचित भागात खातेफोड मोहीम राबविणे अंतर्गत म.ज.म.अधिनियम १९६६ चे कलम ८५ अन्वये शेतजमीन वाटप आदेशाचे वितरण तहसीलदार संदीप भोसले य ...