पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी शासनाने मान्य केली; त्यामुळे सुट्टीच्या मोबदल्यात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कामाची हमी देत जनतेला दिलेल्या वचनाचे पावित्र्य जपण्याची शपथ शुक्रवारी घेतली. ...
महाराष्टÑ शासनाच्या कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी गेल्या २५ तारखेला जाहीर झाल्यानंतर दुसरी यादीची प्रतीक्षा असताना जिल्ह्णातील १०२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमुळे सदर यादी थांबविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून शासना ...
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी शासकीय कामातील दिरंगाई, गैरप्रकार आणि थकीत अनुदानाबाबत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. ग्रामीण भागात रस्त्यांची दुरवस्था, पेयजल योजनेतील गैरप्रकार, शौचालयाचे थकलेले अनुदान आदी मुद्द्यांवर बैठक ...
नागपुरात कर्मचारी भविष्य निधी संघटनेत (ईपीएफओ) कार्यरत अनुसूचित जमातीच्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. मृत्यूपश्चात त्यांच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या आर्थिक लाभासाठी विभाग जात पडताळणी प्रमाणपत्र मागत आहे. ...
जिल्ह्यासह राज्यातील बांधकाम व्यावसायिकांना गेल्या काही दिवसांपासून अनेकप्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मंदिराबरोबरच बांधकाम नियमावली, करप्रणालीच्या कटकटींना सामोरे जावे लागत होते. ...