महाबळेश्वर तालुक्यातील जुने महाबळेश्वर हे प्रसिद्ध स्थळ क्षेत्र महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे. क्षेत्र महाबळेश्वरमध्ये पंचगंगा मंदिर हे यादवकालीन मंदिर आहे. या मंदिराची निर्मिती इ. स. १२१० मध्ये करण्यात आली होती. या मंदिराची बांधणी हेमाडपंथी आहे ...
सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लादून शेतकऱ्यां चे नूकसान करतानाच लादलेली निर्यातबंदी हटविण्याचा निर्णय घेताना दिरंगाई केल्याचा आरोप संघटनेने केला आहे. ...
पेठ : सरकारी नोकरीत दलित, आदिवासी व मागासवर्गीय प्रवर्गावर केंद्र शासनाकडून अन्याय होत असून, आरक्षणाबाबतची भूमिका केंद्र शासनाने पुन्हा जाहीर करावी, अशी मागणी पेठ तालुका कॉँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली. तहसीलदार संदीप भोसले यांना निवेदन देण्यात ...
कांदा निर्यात बंदी उठविल्याची घोषणा टष्ट्वीटरवरून कारायला शासन निर्णय म्हणजे ‘मन की बात आहे का’ असा सवाल करीत महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केंद्रीय अन्न मंत्री रामविलास पासवान यांच्यावर टिका केली आहे. ...
पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी शासनाने मान्य केली; त्यामुळे सुट्टीच्या मोबदल्यात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कामाची हमी देत जनतेला दिलेल्या वचनाचे पावित्र्य जपण्याची शपथ शुक्रवारी घेतली. ...