धरणाच्या सुरक्षिततेसाठी तैनात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या दोन नवीन चौक्यांचे कामही निकृष्ट दर्जाचे झाले आहे. तेथे पाणी, वीज अशा मूलभूत सोयीही नाहीत. सभोवताली डोंगरदºया, घनदाट जंगल, खाली धरणाचे पाणी, हिंस्र प्राण्यांची भीती अशा धोकादायक स् ...
केंद्र सरकारने बीएस ६ श्रेणी लागूनही केवळ बीएस ४ श्रेणीच्या बस खरेदी करण्याचा घाट महापालिका घालत असल्याचा आरोप करीत काही नगरसेवक एकत्र आले असून, त्यासंदर्भात त्यांची सोमवारी (दि.१६) महापालिकेत तातडीची बैठक होणार आहे. दरम्यान, महापालिकेने बस कंपनी स्थ ...
वर्षातील ५२ पैकी किमान १९ आठवड्यांत फक्त चार दिवस सरकारी कार्यालये सुरू राहणार आहेत. या वर्षी सहा शासकीय सुट्ट्या शनिवारी व रविवारी आल्यामुळे हे सहा आठवडे कमी झाले आहेत. ...
कोरोना व्हायरसपासून बचावासाठी निर्जंतूक द्रव्याला (सॅनिटायझर) मागणी वाढली आहे. दरम्यान, गोळे कॉलनीतील दोन ठोक औषध विक्रेत्यांनी बनावट सॅनिटायझरचा मोठा साठा विक्रीच्या उद्देशाने केल्याचे छापेमारीत उघड झाले आहे. जिल्हा रुग्णालय व अन्न-औषध प्रशासनाच्या ...