लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

दस्तनोंदणीच्या २७ कार्यालयांचा कारभार आज महिलांकडे - Marathi News | Women are now in charge of 27 registry offices | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दस्तनोंदणीच्या २७ कार्यालयांचा कारभार आज महिलांकडे

दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये काम करणे आज तुलनेने आव्हानात्मक झाले आहे. ...

समाजकल्याण विभागाची बोगस जाहिरात काढून दिले २० वसतिगृहांचे कंत्राट - Marathi News | Bogus advertisement of cleaning contract of 20 hostels by social welfare department | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समाजकल्याण विभागाची बोगस जाहिरात काढून दिले २० वसतिगृहांचे कंत्राट

Nagpur : समाजकल्याण विभागाची पोलिसांत तक्रार ...

Ration Update : राज्यात २.२९ लाख लाभार्थी रेशनपासून वंचित; हे कराल तरच मिळेल धान्य - Marathi News | Ration Update : 2.29 lakh beneficiaries in the state deprived of ration; Only if you do this will you get food grains | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ration Update : राज्यात २.२९ लाख लाभार्थी रेशनपासून वंचित; हे कराल तरच मिळेल धान्य

शिधापत्रिकेला आधार क्रमांक जोडून त्यानुसार शिधापत्रिकेवरील नाव योग्य असल्याची खात्री करण्यासाठीची प्रक्रिया अर्थात ई-केवायसीसाठी राज्य सरकारने ३१ मार्चची मुदत दिली आहे. ...

MPKV Rahuri Kulguru : राहुरी कृषी विद्यापीठाचा कुलगुरू पदभार डॉ. शरद गडाख यांच्याकडे - Marathi News | MPKV Rahuri Kulguru : Dr. Sharad Gadakh takes additional charge as Vice Chancellor of Rahuri Agricultural University | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :MPKV Rahuri Kulguru : राहुरी कृषी विद्यापीठाचा कुलगुरू पदभार डॉ. शरद गडाख यांच्याकडे

राज्यपालांच्या मान्यतेने अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्याकडे राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा कुलगुरू पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. ...

केंद्र सरकारचा पशुवैद्यकीय औषधांबाबत मोठा निर्णय; पशुपालकांना होणार असा फायदा - Marathi News | Central government's big decision regarding veterinary medicines; Farmers will get such a benefit | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केंद्र सरकारचा पशुवैद्यकीय औषधांबाबत मोठा निर्णय; पशुपालकांना होणार असा फायदा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज पशुधन आरोग्य आणि रोग नियंत्रण कार्यक्रमात (एलएचडीसीपी) सुधारणांना मंजुरी दिली. ...

Dudh Anudan : दूध उत्पादकांचे ४९ कोटी अनुदान अडकले; शेतकऱ्यांच्या हातात पैसे कधी पडणार? - Marathi News | Dudh Anudan : 49 crore subsidy for milk producers stuck; When will the money reach the hands of farmers? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dudh Anudan : दूध उत्पादकांचे ४९ कोटी अनुदान अडकले; शेतकऱ्यांच्या हातात पैसे कधी पडणार?

गाय दूध उत्पादकांचे जुलै ते नोव्हेंबरअखेरचे सुमारे ४९ कोटी ७५ लाख रुपयांचे अनुदान राज्य शासनाकडे अडकले आहे. ...

चुकीच्या दस्त नोंदणीवर ‘नजर’;‘एक राज्य, एक नोंदणी’ उपक्रमात दक्षता पथकाची हाेणार स्थापना - Marathi News | Attention on wrong document registration Vigilance team to be set up under One StateOne Registratio initiative | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चुकीच्या दस्त नोंदणीवर ‘नजर’;‘एक राज्य, एक नोंदणी’ उपक्रमात दक्षता पथकाची हाेणार स्थापना

- चुकीच्या दस्तांची नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशीसह बडतर्फीची कारवाई ...

'एक राज्य, एक नोंदणी' उपक्रमात चुकीच्या नोंदी टाळण्यासाठी मुद्रांक शुल्क विभागाने घेतला हा नवा निर्णय - Marathi News | Stamp Duty Department has taken this new decision to avoid wrong entries in the 'One State, One Registration' initiative | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'एक राज्य, एक नोंदणी' उपक्रमात चुकीच्या नोंदी टाळण्यासाठी मुद्रांक शुल्क विभागाने घेतला हा नवा निर्णय

Dasta Nondani 'एक राज्य, एक नोंदणी' या उपक्रमात राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून जास्त नोंदणी करता येणार आहे. ...