शासनाने दारू विक्रीला परवानगी दिल्याच्या निषेधार्थ येथील जागरूक नागरिक मंचाच्यावतीने शुक्रवारी (दि.८) शहरात अनोखे आंदोलन करण्यात आले. दारू खरेदीसाठी दुकानांसमोर रांगेत उभे असलेल्या मद्यप्रेमींना आंदोलकांनी चखण्याच्या पुड्या वाटून सरकारी निर्णयाचा अभि ...
एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया एका वृत्त वाहिनीशी बोलताना म्हणाले होते, 'सध्याचा ट्रेंड पाहता कोरोनाचे रुग्ण जून महिन्यात आपल्या सर्वोच्च पातळीवर असतील. मात्र हा आजार झटपट संपून जाईल असे नाही. आपल्याला कोरोनासोबतच राहावे लागेल. हळूहळू कोरोनाच्या रुग्ण ...
कोरोना व लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. येणारा काळ हा अडचणींचा असू शकतो. त्यामुळेच अर्थव्यवस्थेच्या उभारणीसाठी व्यापक मदत पॅकेजची घोषणा करावी, अशी मागणी भारतीय मजदूर संघातर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात पंतप्रधानांनादेखील ...
ज्या कर्मचाऱ्यांची ग्रॉस सॅलरी 30,000 रुपये आहे. त्यांना ईएसआय कव्हरेजचा फायदा मिळेल. ईएसआयसी योजनेत आजारी पडल्यानंतर सॅलरी प्रोटेक्शनही दिले जाते. ...
कोरोना संसर्ग प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चाळीस दिवसांपासून बंद असलेली जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालये उद्यापासून (दि.६)उघडणार आहेत. त्यामुळे स्थावर मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्ववत होणार आहेत. ...
सातारा जिल्हा रेड झोन मध्ये आहे. या ठिकाणी मद्यविक्री सुरु करता आली असती; परंतु बंदी कायम ठेवली गेली त्यामुळे सातारा जिल्ह्यात इतर जिल्ह्यांसारखी परिस्थिती निर्माण झाली नाही. ...