पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 वाजता देशाला संबोधित करणार. एवढी एकच ओळ देशातील नागरिकांचे कान टवकारण्यासाठी पुरेशी आहे. 2016पासून आतापर्यंत आश्चर्य चकित करणाऱ्या जास्तीतजास्त निर्णयांची घोषणा त्यांनी याच वेळेवर केली आहे. ...
मुंबई, पुणे, दिल्ली येथून मोठ्या संख्येने मजूर उत्तर प्रदेश आणि बिहार येथे जात आहेत. लॉकडाऊनमुळे ट्रान्सपोर्ट सेवा बंद असल्याने हे मजूर गावी जाण्यासाठी पायपीठ करत आहेत ...
कोरोना व्हायरस महामारीचा हाहाकार पुढील 18 ते 24 महिन्यांपर्यंत असाच सुरू राहणार असल्याची शक्यता अमेरिकन संशोधकांनी व्यक्त केली आहे. त्यांनी एका संशोधनानंतर हा अंदाज वर्तवला आहे. एवढेच नाही, तर पुढील दोन वर्षे कोरोना वेळो-वेळी आपले तोंड वर काढत राहील. ...
राज्याची अर्थव्यवस्था रूळावर कशी आणायची यासाठीचा हा अहवाल आहे. त्यात टप्प्या टप्प्यानी आर्थिक घडामोडी सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. पुणे जिल्ह्यातल्या तळेगाव ...
कोरोना संदर्भात गावोगावी सर्वेक्षण करण्याचे जोखमीचे काम आशा सेविकांवर लादण्यात आले आहे. केवळ मासिक तीन हजार रुपयात राबणाऱ्या या फ्रन्टलाईन वॉरियर महिलांना शासनाने चक्क जानेवारीपासून मानधन अदा केलेले नाही. ...