या पाचही झोनसंदर्भातील निर्णय राज्य सरकारे घेतील. आतापर्यंत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात केवळ तीन जोनच तयार करण्यात आले होते. यात रेड झोन, ग्रीन झोन आणि ऑरेंज झोनचा समावेश होता. ...
नाशिक : संपूर्ण देश कोरोनाचा मुकाबला करण्यात व्यस्त असतांना लॉकडाऊनच्या काळात विद्युत क्षेत्र खाजगी कंपन्यांच्या हातात देण्याची तयारी केंद्र सरकारने आरंभली आहे.सुधारीत वीज कायदा २०२० नुसार विद्युत क्षेत्र खाजगी हातात देण्याचे प्रस्तावित आहे. ...
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोविड सवलत योजनेंतर्गत आज १.६० लाख कोटींचे दुसरे पॅकेज प्रवासी मजूर, आदिवासी, रस्त्यावरील फेरीवाले व शेतकऱ्यांसाठी जाहीर केले. पण या सवलती गरिबांपर्यंत केव्हा पोहोचतील, हा लाखमोलाचा प्रश्न आहे. ...
राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी शुक्रवारी सकाळी चिंचोली (बु), कवीठपेठ आणि नलफडी येथे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत चालू असलेल्या नाला खोलीकरण कामाचा आढावा घेतला आणि सुरू असलेल्या कामाची प्रत्यक्षात पाहणी केली. ...