या संपूर्ण प्रकरणाबाबत ट्रेझरी ऑफिसर राजवीर सिंह यांच्या फिर्यादीवरून सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून संपूर्ण प्रकरणात तपास सुरू केला आहे. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २२ मार्चपासून शासनाने राज्यात लॉकडाऊन व संचारबंदी लागू करतांनाच शासकीय कार्यालयांमध्ये संसर्ग वाढू नये म्हणून अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये कपात केली होती. ...
प्रत्येक ग्रामपंचायतीला पायाभूत सुविधा करण्यासाठी म्हणून शासनाकडून १४ वित्त आयोगाचा निधी दिला जातो. हा निधी खर्च करताना मानव विकासाच्या कामांचे नियोजन केले जाते. केंद्रीय आयोगाच्या निर्देशानुसार हा पैसा खर्च केला जातो. आमच गाव आपला विकास पिण्याचे पाण ...
परतफेड न झाल्याने देशात सहा लाख ५० हजार कोटींचे मुद्रा लोन बुडित खात्यात जात आहे. बहुतांश जिल्ह्यात सत्ताधारी राजकीय पक्षाच्या नेते, खासदार-आमदार व पदाधिकाऱ्यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांना या कर्जाचे वाटप केले गेले. ...
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून आता हळूहळू सूट देण्यास प्रारंभ होत आहे. शहरातील विविध कार्यालयांमध्ये कामकाजाला सोमवारी सुरुवात झाली. यादरम्यान सुरक्षितता आणि अंतराला महत्त्व दिले जात आहे. काही कार्यालयांमध्ये पहिल्याच दि ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर व तालुक्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी सटाणा येथील नवीन प्रशासकीय इमारतीतील सर्व संबंधित शासकीय कार्यालये तत्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे केली आहे. ...
नागपूर महापालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेता व शरातील विकास कामांसाठी सन २०१९-२० या वर्षात अप्राप्त असलेला शासन निधी, तसेच एप्रिल व मे महिन्यातील उर्वरित जीएसटी अनुदान असा एकूण अप्राप्त असलेला ३८५.७७ कोटींचा निधी राज्य सरकारने महापालिकेला द्यावा, अश ...