सटाणा : तालुक्यातील ताहाराबाद परिसरातील रस्त्यांची पहिल्याच पावसात दयनीय अवस्था झाली असून, संबंधित विभागाने वर्दळीच्या रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारकांसह स्थानिक नागरिकांनी केली आहे. ...
ओझर : महाविकास आघाडी सरकारच्यावतीने राज्यातील शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर करण्यात आलेली आहे. दि. ३० सप्टेंबर २०१९ रोजी थकीत असलेल्या व दि. ०१ एप्रिल २०१५ ते दि. ३१ मार्च २०१९ या कालावधीत राष्ट्रीयकृत, व्यापारी, ज ...
पेठ : तालुक्यातील उस्थळे पैकी वडपाडा ते बेहेडमाळ दरम्यान झालेल्या रस्ता कामात मोठया प्रमाणावर दिरंगाई व कामाची गुणवत्ता निकृष्ट असल्याचा आरोप करत परिसरातील नागरिकांनी सार्वजानिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोरच अन्नत्याग आंदोलन केले. ...
जळगाव नेऊर : नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा निकाल लागला असून, त्यात येवला तालुक्यातील डोंगरगाव हे मूळगाव असलेल्या व सध्या नाशिक येथे स्थायिक असलेल्या ऋ तुजा प्रकाश पाटील हिने तहसीलदारपदाला गवसणी घातली आहे. ...
मोदी सरकारकडून जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्यूवल मिशन आणि राजीव आवास योजना या योजनांअंतर्गत वापरात नसलेल्या 1 लाख हाऊसिंग यूनिट्सना यामध्ये वापरण्याची योजना तयार करण्यात येत आहे. ...
नांदूरशिंगोटे : भोजापूर खोरे परिसरातील चास येथील गरीब व शेतकरी कुटुंबातील समाधान (रविंद्र) बाळासाहेब भाबड याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत नायब तहसीलदार होण्याचे स्वप्न साकारले आहे. तालुक्यातील शेतकºयाच्या मुलाने यश मिळविल्याबद्दल ...
झोडगे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील रेशन वाटप्रसंगी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असून कोणतेही सामाजिक अंतर ठेवत नसल्याने आणि कुणी तोंडेवर मास्कलावत सनल्याने परिसरात चिंता व्यक्त होत आहे. ...