नांदगाव : तालुक्यातील मळगाव येथील आशा प्रवर्तकाला उपसरपंचाने केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ तालुक्यातील आशा कर्मचाऱ्यांनी सोमवारी (दि.२७)काम बंद आंदोलन करीत दोषींवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदवून अटक करावी या मागणीसाठी तालुका पंचायत समिती ...
नाशिक : दिव्यांग अधिकार कायद्यानुसार दिव्यांगांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यात येणाºया दिव्यांगांच्या तक्रारीची योग्य दखल घेऊन त्यांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी दिव्यांग कल्याण संघटनेच्या वतीने पोल ...
नाशिक : लॉकडाऊनमध्ये सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत आता गहूदेखील मिळणार असून, जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी गहू आणि तांदूळ पुरेसा उपलब्ध झाल्याची माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली. मात्र रेशनच्या अनेक योजना सुरू असल्याने ग्रा ...
चांदोरी : निफाड तालुक्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या वतीने अनुसूचित जाती प्रवर्गातील ५९ जातीचे जातीनिहाय सर्वेक्षण करण्यात येत आहे. ...
वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा व खैराई किल्ला हे अत्यंत महत्वाचे गडकोट मानले जातात. मात्र त्याकडे लक्ष दिलेजातनल्याने हे किल्ले विकासापासून वंचित राहिले आहेत. लोकप्रतिनिधींनी त्याकडे लक्ष देवून चांगले पर्यटन क्षेत्र म्हणून विकसीत करण्याची ...