Sushant Singh Rajput Suicide : सीबीआय तपासाला महाराष्ट्र सरकारने विरोध केला आहे. महाराष्ट्र शासनाने सीलबंद लिफाफ्यात तपासाचा प्रगती अहवाल सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे. ...
राष्ट्रीय आरोग्य अभियानांंर्तगत काम करणाºया आशासेविका व आशा गटप्रवर्तक यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन शासकीय कर्मचाºयांप्रमाणे वेतन मिळावे यासह विविध मागण्यांचे निवेदन प्रांतांधिकारी सोपान कासार, तहसीलदार रोहिदास वारूळे, गटविकास अधिकारी उमेश द ...
भारताला प्रादेशिक अखंडता व सार्वभौमत्व टिकवून ठेवण्यासाठी चीनप्रमाणेच प्रबळ व्हावे लागेल आणि त्यासाठी चीनप्रमाणेच शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक करण्याशिवाय पर्याय नाही. ...
'वन नेशन वन कार्ड' धोरणाच्या घोषणेनंतर कुठल्याही राज्यातील व्यक्ती देशातील कुठल्याही भागात जाऊन स्वस्तात रेशन घेऊ शकते. मात्र तुमच्याकडे रेशनकार्ड नसेल तर आता चिंता करण्याची गरज नाही. ...