अलंगुण : सुरगाणा येथील सेतू सेवा केंद्रात कोणतेही कागदपत्र सादर न करता राजरोसपणे रेशनकार्डचे अवैद्य रॅकेट चालत असून गोरगरीब, आदिवासी बांधवांना एपीएल व बीपीएलचे अवैद्य रेशनकार्ड वितरित केले जात आहेत. असा आरोप डीवायएफआय संघटनेने तहसीलदार विजय सूर्यवंशी ...
कोविडच्या संकटकाळात आदिवासी विकास महामंडळामार्फत खरीप आणि रब्बी हंगामात दीड लाख शेतकऱ्यांकडून आदिवासी उपयोजना क्षेत्रात केंद्राच्या १ हजार ८१५ या किमान आधारभूत किमतीने ४९ लाख ११ हजार ९४३ क्विंंटल धान खरेदी करण्यात आली आहे. ...
समाजकल्याण विभागाने अखर्चिक राहिलेली ४८० कोटी रुपयांची अखिर्चित रक्कम शासनाला परत केली नसल्याने राज्यातील समाजकल्याण विभागातील कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यांपासून वेतन होऊ शकलले नाही. अखर्चित रक्कम शासन जमा करण्याबाबत कोषागार कार्यालयाने समाजल्याण ...
नाशिक : जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी (दि.०७) प्रारंभ झालेल्या लॅबमध्ये दिवसभरात सध्या १८० नमुने तपासण्याची क्षमता आहे. ती आवश्यकतेनुसार ३०० नमुन्यांच्या तपासणीपर्यंत वाढवता येईल, अशा प्रकारची यंत्रणा आहे. त्यामुळे संशयितांचे दिवसभरात तीनशे नमुने नाशका ...
चांदवड : चांदवड-देवळा तालुक्यातील ४३७ आदिवासी बांधवांना महाराजस्व अभियानांतर्गत प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्या संकल्पनेतून पार पडलेल्या उपक्रमात जातीचे दाखले वाटप करण्यात आले. ...
ओझटाऊनशिप : आरोगय कर्मचाऱ्यांना सतत विलंबाने होणाºया वेतनासंदर्भात जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाºयांनी आरोग्य उपसंचालकांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली ...