कोरोना संक्र मणाच्या काळात दिवस-रात्र जीव धोक्यात घालून कोरोनाशी दोन हात करणाऱ्या खासगी डॉक्टरांना एखाद्या गुन्हेगारासारखी वागणूक सरकारकडून दिली जात आहे. सातत्याने विविध नियम व कायद्याच्या परिपत्रकांचे कागदी घोडे नाचवून सरकार डॉक्टरांना या संकटकाळात ...
नाशिक- केंद्र सरकारने कांद्याचे वाढते भाव पाहून निर्यात बंदी घातल्याने ही निर्यातबंदी त्वरित मागे घ्यावी अशी मागणी खासदार डॉ.भारती पवार व खा. डॉ. सुभाष भामरे यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्याकडे केली आहे. ...
एकलहरे: नाशिक तालुक्यातील चांदगिरी येथील महिलांना स्वावलंबी बनुन स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी उद्योजकता विकास शिबीर घेण्यात आले.या शिबिरात 30 महिलांनी विविध प्रकारचे प्रशिक्षण घेतले. ...
ट्रायच्या शिफारसीनुसार, हँण्डसेट कंपन्यांना ग्राहकांच्या डेटाच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी लागणार आहे. ट्रायने 2018 मध्ये यासंदर्भात शिफारस केली होती. ट्रायकडून डेटाच्या प्रायव्हसी, सुरक्षा संदर्भात शिफारस करण्यात आली होती. ...
येवला : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता, कामावरून कमी करण्याचे व पुर्ननियुक्ती थांबवण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण जैन यांनी काढले आहेत. यामुळे उमेद अभियानातील कर्मचाº ...
केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे ती तात्काळ उठवण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ह्स्ते झालेल्या भूमिपूजनानंतर अयोध्येतील राम जन्मभूमीवर राम मंदिर बांधण्याच्या कामाला वेग आला आहे. मात्र आता राम मंदिराच्या बांधकामाच्या मार्गात एक मोठा अडथळा निर्माण झाला आहे. ...
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, दोन जणांना एक कबर खोदण्याचा आदेश देण्यात आला आहे. कोर्म जिल्हा प्रमुख स्यूनो यांनी सांगितले, आमच्याकडे कबर खोदणाऱ्या लोकांची कमतरता आहे. यामुळेच मास्क न लावणाऱ्यांना या कामासाठी लावले आहे. ...