सिन्नर: एप्रिल महिन्यापासून बंद असलेली रेशन दूकानातील बायोमेट्रिक प्रणाली पुन्हा कार्यान्वीत करण्यात आली आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने रेशन वाटपासाठी ह्यबायोमेट्रिकह्ण पध्दत पुर्वीप्रमाणे राबविण्याचा निर्णय घेतल्याने कोरोनाचा वाढता प्रार्दूभाव लक ...
नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून मालेगावातील सर्वसामान्य गरजू रुग्णांसाठी देखील रेम्डीसिवीर औषधांचा पुरवठा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ...
नाशिक: धनगर समाजाला एस.टी संवर्गातील आरक्षण लागू करण्यात यावे तसेच मागील सरकारने दिलेल्या सर्व योजना पुन्हा सुरू करण्यात याव्यात अशा मागणीसाठी धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. ...
मानोरी : ग्रामपंचायतीमध्ये सेवा बजावणारे लिपिक, शिपाई, पाणी पुरवठा कमर्चारी आदी ग्रामपंचायत कमर्चारी गेल्या पाच महिन्यापासून विना वेतन काम करत आहेत. शासन स्तरावरून ठरवून दिलेला हिस्सा आणि ग्रामपंचायतकडून दिला जाणारा वेतनाचा हिस्सा देखील मिळत नसल्याने ...
दिंडोरी : केंद्र सरकारने पारित केलेले कृषी विधेयक हे शेतकरी विरोधी असून सदर विधेयक सरकारने त्वरित मागे घ्यावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांचे नेतृताखाली आंदोलन झाले स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे केंद्र सरकारच्य ...
सायखेडा : निफाड तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी राज्यपाल भगतसिह कोशारी यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. यावेळी आपण केंद्र सरकारला विचारणा करु न निर्यात बंदी उठवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही राज्यपाल यांनी दिली. ...