नाशिक : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत इतर मागासवर्ग प्रवगार्तील गरजू स्वयंरोजगारासाठी बिज भांडवल, वैयक्तिक थेट कर्ज, वैयक्तिक व्याज परतावा योजना आणि गट कर्ज व्याज परतावा योजना अशा विविध योजना सुरू झाल्या असून जिल्'ात ...
एरंडगाव : पंचायत समितीच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना व ग्रामपंचायत एरंडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सही पोषण -देश रोशन अभियान कार्यक्रम संपन्न झाला. ...
पेठ - आदिवासी भागातील पारंपारिक पिकांसोबत आधूनिक कृषी तंत्रज्ञानाच्या जोडीने पेठ तालुक्यातील जवळपास १०० शेतकऱ्यांनी एकत्र येत मशरूम उत्पादन सुरु केले असून भविष्यात मशरूम उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येणार असल्याचे दिसून येते. ...
Yawatmal News शासकीय अधिकाऱ्याविरूद्ध तक्रार असेल व त्याची चौकशी न करता बदली केली गेली असेल तर ती त्याच्यासाठी शिक्षा ठरते, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई ‘मॅट’च्या चेअरमन मृदुला भाटकर यांनी ६ ऑक्टोबर रोजी दिला. ...
वणी : दिंडोरी पंचायत समितीत गेल्या अनेक महीन्यांपासुन अनियमीतता होत असल्याची तक्र ार विभागीय आयुक्त यांच्याकडे करण्यात आली असुन याप्रकरणी चौकशीची मागणी करण्यात आली आहे. ...
घाटी रूग्णालयात रूग्णांची सेवा करणारे चतुर्थश्रेणी कर्मचारी ज्या क्वार्टर्समध्ये राहतात, त्याची दुरावस्था पाहिली तर या क्वार्टर्सपेक्षा गोठा बरा, असा विचार पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनात क्षणभर तरी डोकावून जातोच. ...