Gowari community Nagpur News अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नागपूरच्या सहआयुक्तांनी मार्च महिन्यापासून वैद्यता प्रमाणपत्र समाजाला दिले नाही. त्यामुळे समाजामध्ये अधिकाऱ्यांविरुद्ध असंतोष पसरला आहे. ...
मालेगाव : केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान नगर पथ विक्र ेता आत्मनिर्भर निधीबाबत मालेगाव महानगरपालिका सभागृहात बँक अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानुसार स्वयंरोजगार बाबत बैठकीत उपायुक्त (विकास) यांनी बँक अधिकारी यांच्याशी पीएम स्वनिधी उद ...
"या योजनेमुळे देशातील गावांत एतिहासिक बदल होईल. लोकांत आत्मविश्वास वाढेल. तसेच गावांना त्याच्याच भरवशावर सोडलं जाऊ शकत नाही," असे मोदी म्हणाले. तेसेच, ही योजना का आणावी लागली? हेही मोदींनी सांगितले. (Swamitva Yojana, Narendra modi) ...
या योजनेतून 6 राज्यांतील 763 गावांचे लोक लाभधारक असणार आहोत. या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश 346, हरियाणा 221, महाराष्ट्र 100, मध्य प्रदेश 44, उत्तराखंड 50 और कर्नाटकचे 2 गाव सहभागी असणार आहेत. ('Survey of Villages and Mapping with Improvised Technolog ...
गडचिरोली जिल्ह्याला गोंदिया, भंडारा व चंद्रपूर या तीन जिल्ह्याच्या सीमा लागून आहे. छत्तीसगड व तेलंगणा या दोन्ही राज्यांच्या सीमांना जिल्हा लागून आहे. २ जून २०१४ ला आंध्रप्रदेशचे विभाजन करून तेलंगणा हे देशातील २९ वे नवे राज्य अस्तित्वात आले. त्यामुळे ...
जानोरी : आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या वारसांना शासकीय नियमाप्रमाणे आर्थिक मदत दिल्यानंतर प्रशासकीय जबाबदारी संपते. परंतु सामाजिक जबाबदारी म्हणून महसूल विभागाने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी उभारी हा कार्यक्र दिंडोरी तालुक्यात राबविला जात आहे. या ...