जात वैधता प्रमाणपत्र कार्यालयाने संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन केली. ही प्रक्रिया पूर्ण करणारी यंत्रणा मात्र तोकडी आहे. यातून या समितीचे कामकाजच खोळंबले आहे. ...
मागील आठ वर्षांपासून सेलू येथील तहसील कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू असून कुठलीही सोय सुविधा उपलब्ध नसलेल्या किरायाच्या इमारतीतून तहसीलचे कामकाज सुरू आहे. ...
काेराडी आणि खापरखेडा या दाेन्ही औष्णिक वीज प्रकल्पांच्या आसपासच्या २१ गावांमधील घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये फ्लायॲशमधले आर्सेनिक, मर्क्युरी, फ्लाेराईडसारखे विषारी घटक माेठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. ...