चंद्रपुरातील ऐतिहासिक वास्तू, वस्त्या व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याबाबतच्या प्रस्तावाला सत्ताधाऱ्यांसह सर्वच नगरसेवकांनी प्रखर विरोध केला. त्यामुळे गुरुवारच्या महानगरपालिका आमसभेत हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. ...
३१ डिसेंबरच्या रात्री पार्टी करण्याच्या तयारीत असलेल्यांना झटका देत पार्टी व आयोजनांवर बंदी घातली आहे. जिल्हाधिकारी विमला आर. यांनी बुधवारी पार पडलेल्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत जमावबंदीसह नवीन निर्बंध जारी केलेत. ...
नायलॉन मांजाची विक्री करणे तसेच वापर करण्यास जिल्ह्यात बंदी असल्याने नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिला आहे. ...
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच, लोकशाही दहशतवादात नेण्याचं काम सरकारने केलंय. ...