संपूर्ण जिल्ह्याचे राजकीय केंद्र बिंदू असलेल्या जिल्हा बँकेच्या अ वर्ग गटात मुळशी आणि हवेली तालुक्यात प्रस्थापितांना जोरदार धक्का देत नवीन व तरुण संचालकांची बँकेच्या राजकारण एन्ट्री झाली ...
Assam Government : आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष सुट्टी जाहीर केली आहे. याबाबतची माहिती हिमंत बिस्वा सरमा यांनी ट्विटद्वारे दिली आहे. ...
विकास कामासाठी प्राप्त झालेला संपूर्ण निधी खर्च करण्याची जबाबदारी विभाग प्रमुखांची आहे. ३१ मार्चपूर्वी मंजूर निधी खर्च होईल त्या दृष्टीने नियोजन करा, अशा सूचना पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिल्या. ...
चंद्रपुरातील ऐतिहासिक वास्तू, वस्त्या व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याबाबतच्या प्रस्तावाला सत्ताधाऱ्यांसह सर्वच नगरसेवकांनी प्रखर विरोध केला. त्यामुळे गुरुवारच्या महानगरपालिका आमसभेत हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. ...
३१ डिसेंबरच्या रात्री पार्टी करण्याच्या तयारीत असलेल्यांना झटका देत पार्टी व आयोजनांवर बंदी घातली आहे. जिल्हाधिकारी विमला आर. यांनी बुधवारी पार पडलेल्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत जमावबंदीसह नवीन निर्बंध जारी केलेत. ...