मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) या देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. लोकांच्या मनात अनेक प्रश्न असले तरी अर्थमंत्र्यांपुढे अनेक गोष्टींचं आव्हान असणार आहे. ...
मेडिकलचा हा निधी ‘खासगी’ रुग्णालयाला दिलाच जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री नितीन राऊत यांनी प्रशासनाला दिले. हा निधी मेडिकलच्या कॅन्सर विभागासाठीच वापरला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ...
रेशन दुकानातील गर्दीमध्ये लाेकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. लाेकांना राेज चकरा माराव्या लागतात, दुकानचालकांशी भांडणही हाेते; पण दिवसभर मनस्ताप सहन करूनही धान्य मिळत नाही. ...