लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

निवडणुका पुढे ढकलल्या? आता आयोगाने प्रभाग रचनांबाबत दिले महत्त्वाचे आदेश - Marathi News | Elections postponed? Now the Election Commission has given important orders regarding ward structures | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणुका पुढे ढकलल्या? आता आयोगाने प्रभाग रचनांबाबत दिले महत्त्वाचे आदेश

जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या प्रारूप प्रभागरचनेचे भविष्य काय? हा प्रश्‍न सध्या तरी अधांतरीच होता. ...

पुण्यातील हवेली तालुक्याचे विभाजन करून दोन तहसिलदार कार्यालय होणार - Marathi News | There will be two tehsildar offices by dividing Haveli taluka in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील हवेली तालुक्याचे विभाजन करून दोन तहसिलदार कार्यालय होणार

लोणी काळभोर येथे अपर तहसिलदार कार्यालय निर्मिती ...

नागपुरातच कायम राहणार राज्य क्षयरोग औषधी भांडार - Marathi News | The state tuberculosis drug store will remain in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातच कायम राहणार राज्य क्षयरोग औषधी भांडार

२०११ पासून औषधी भांडार व प्रयोगशाळा मेडिकलच्या टीबी वॉर्ड परिसरात कार्यरत आहे. ...

वन विभागात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदांसाठी रेड कार्पेट, कनिष्ठांना दुय्यम स्थान - Marathi News | forest department's controll in ifs officers hand | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वन विभागात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदांसाठी रेड कार्पेट, कनिष्ठांना दुय्यम स्थान

हल्ली राज्याचा वन विभाग आयएफएस अधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावर डोलत आहे. ...

Old Vehicle Re-Registration : हौस महागात पडणार! जुन्या गाड्यांचे री-रजिस्ट्रेशन नियम बदलले; ८ पटींनी शुल्क वाढले - Marathi News | Old Vehicle Re Registration govt hike re registration fee of vehicles older than 15 years from 1 april | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :हौस महागात पडणार! जुन्या गाड्यांचे री-रजिस्ट्रेशन नियम बदलले; ८ पटींनी शुल्क वाढले

Old Vehicle Re-Registration : सध्या यासाठी कमी शुल्क आकारलं जात आहे. परंतु १ एप्रिल नंतर यासाठी आठ पट अधिक शुल्क लागणार आहे. ...

चंद्रपूर महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानाचा वाद हायकोर्टात - Marathi News | Dispute over residence of Chandrapur Municipal Commissioner reaches in High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चंद्रपूर महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानाचा वाद हायकोर्टात

मनपा आयुक्तांनी यासंदर्भात १५ फेब्रुवारी २०२२ रोजी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली, पण त्याची दखल घेण्यात आली नाही़ असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. ...

‘रन फॉर इक्वॅलिटी’, जिल्हा प्रशासनातर्फे रविवारी महिला मॅरेथॉनचे आयोजन - Marathi News | ‘Run for Equality’, District administration organizes women's marathon on Sunday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘रन फॉर इक्वॅलिटी’, जिल्हा प्रशासनातर्फे रविवारी महिला मॅरेथॉनचे आयोजन

संविधान चौकातून सकाळी ७ वाजता या मॅरेथॉनला सुरुवात होईल व त्यात पुरुषांना सहभागी होता येणार नाही. ...

गरीब मुलांचा तांदूळ मजुरांच्या पायदळी तुडवला; जबाबदार कोण? - Marathi News | 539 metric tons of rice was spilled on the ground sent by Food Corporation of India | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गरीब मुलांचा तांदूळ मजुरांच्या पायदळी तुडवला; जबाबदार कोण?

धामणगाव मार्गावरील शासकीय गोदामात पायदळी तुडविला गेलेला हा तांदूळ शेवटी शिक्षण विभागाने परत पाठविला. ...