महापारेषण कंपनीच्या भोसरी येथील अतिउच्चदाब २२० केव्ही उपकेंद्रातील १०० एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये बुधवारी (दि. २३) सकाळी ६ वाजताच्या सुमारास बिघाड झाला ...
'Y' security for judges who decide to ban hijab in college premises : आता कर्नाटक सरकारने या प्रकरणाचा निकाल देणाऱ्या न्यायाधीशांना 'Y' दर्जाची सुरक्षा दिली आहे. ...
नामपूर : बागलाण तालुक्यातील खामलोण येथे गेल्या अनेक दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असल्याने शेताला पाणी देणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी (दि.१७) आक्रमक पवित्रा घेत नामपूर येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक मारत आंदोलन केल ...
राज्यात चित्रपट टॅक्स फ्री केल्यानंतर राज्य सरकार केवळ त्यांचा कर माफ करते. प्रेक्षकांना केंद्र सरकारचा कर भरावा लागतो. याचा अर्थ तिकीटाच्या किंमतीवर थेट परिणाम होणार नसून चित्रपटाला समर्थन देण्यात येतं. ...
मनमाड : शहरातील भारतीय खाद्य निगम महामंडळामध्ये विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी देत धरणे आंदोलन केले. गेल्या ७ मार्चरोजी जेवणाच्या सुटीमध्ये संबंधित प्रशासनाविरोधात कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी केली होती. ...
पुणे जिल्ह्यातील 13 पंचायत समित्यांचे सभापती उपसभापती आणि सदस्यांचा पाच वर्षाचा कार्यकाल संपुष्टात आल्याने पंचायत समित्यांमधील पदाधिकाऱ्यांच्या दालनाला टाळे ठोकून पाट्या देखील उतरवण्यात आल्या ...