पशुसंवर्धन मंत्र्यांनी प्रादेशिक सहाआयुक्तांना चौकशीचे आदेश दिल्याची माहिती आहे. त्यामुळे आता कमिशनखोरीत हात रुतलेल्या अधिकाऱ्यांसह गाय विक्रेत्यांचेही धाबे दणाणले आहे. ...
२०२०-२१ च्या अर्थसंकल्पापासून आदिवासी विकास विभागाला लोकसंख्येच्या प्रमाणात निधी मिळणे दुरापास्त झाले. २०२२-२३ च्या अर्थसंकल्पातही निधी कपात केल्याने आदिवासी विकासाला माेठा फटका बसणार आहे. ...
लाभार्थ्यांच्या माथी दामदुप्पट किमतीमध्ये गायी मारल्या जात आहेत. हा प्रकार चक्क राज्याचे पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांच्याकडे पालकत्व असलेल्या वर्धा जिल्ह्यात सुरू असल्याने लाभार्थ्यांची फसगत होत आहे. ...
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद ग्रामपंचायतीतर्फे महिला बचतगटांना मोफत प्रशिक्षण मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यातून अनेक बेरोजगार हातांना रोजगार मिळणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. ...