मालेगाव : एकाच वेळी बांधावर खते, बियाणे कीटकनाशके उपलब्ध होण्यासाठी शेतकऱ्यांनी गावातील शेतकरी बचतगट, विविध कार्यकारी सहकारी संस्थांमध्ये खतांची मागणी करण्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन राज्याचे कृषि व माजी सैनिक कल्याणमंत्री दादा भुसे यांनी केले आहे ...
नांदगाव : एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसद व नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि २६ मे रोजी नांदगाव तालुका सरपंच संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
प्रत्येक वेळी केंद्राकडे बोट दाखवणं चुकीच आहे. आपली जबाबदारी ओळखून जनतेची सेवा करा. कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करू, असा इशारा केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिला. ...
प्राधिकरणातून आरेखक पदावरून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याची सर्व देणी रोखण्यात आली होती. अंशदान, उपदान, जीपीएफ, जीआयएस आदी लाभ देण्यात आले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्याने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. ...
ओझर : येथील नगरपरिषदेमध्ये नमुना आठच्या नोंदीचे काम गेल्या वर्षभरापासून ठप्प झाले असल्यामुळे नोंदीचे जवळपास बाराशे ते तेराशे प्रकरणे प्रलंबित आहेत. यापैकी अनेकांना स्वत: ची आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी या मिळकतीची पुनर्विक्री करता येत नाही. त्यामुळे आ ...
पारा ४६ अंशांवर पोहोचला आहे. अशातच विविध कार्यालयांतील कर्मचारी भर दुपारी कार्यालयात राहतात की कुलरची हवा घेण्यासाठी घरी जातात याचा रिॲलिटी चेक मंगळवारी केला असता निम्म्याहून अधिक कार्यालयांत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या खुर्च्याच रिकाम्या असल्याचे ब ...
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांचा कार्यकाल ऑगस्ट २०२२ मध्ये संपुष्टात येत आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने दोन महिने अगोदरच निवड प्रक्रिया सुरू केली आहे. तर परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांचा कार्यकाळ संपण्या ...