बोरगाव : सुरगाणा तालुक्यातील राक्षसभुवनकडे जाणारा कोडीपाडा-ठाणगाव घाट रस्त्यावर पावसामुळे दरड कोसळून रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील राक्षसभुवन, करंजुल, भवडा, काहनडोळचोंड, आमदा बाऱ्हे, खिराटमाळ, मांडवे, करवळपाडा, गुजरात मधील अनेक गावांचा ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील संपूर्ण भागात अतिवृष्टी होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून तालुक्यातील प्राथमिक - माध्यमिकच्या शाळा मंगळवारी (दि.१२) रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
Nagpur News दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावी, बारावीचे निकाल लागताच स्टॅम्प व्हेंडर्सनी स्टॅम्पपेपरची कृत्रिम टंचाई निर्माण करून काळाबाजार सुरू केला आहे. व्हेंडर्स १०० रुपयांचे स्टॅम्प १२० ते १३० रुपये तर ५०० रुपयांचे ६०० रुपयांमध्ये विकत आहेत. ...
सन २००५ पासून काजू बोंड व मोहफुलापासून बनविण्यात येणारे मद्य देशी मद्य म्हणून घोषित करण्यात आले. आता या मद्याला विदेशी मद्य असा दर्जा दिला जाणार आहे. ...