Nagpur News अनेक वर्षांपासून जीर्ण असलेल्या घराकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. गुरुवारी रात्री घात झाला आणि घराचे छतच कोसळून एकाचा मृत्यू झाला. शुक्रवारी प्रशासनाला जाग आली. ...
गेल्या सहा-सात दिवसांपासून येथील नागरिक अतिसारासारख्या आजाराशी झुंज देताहेत. आरोग्य यंत्रणा अहोरात्र राबत असली तरी काही विभाग या प्रकाराला गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे. ...
शेतीसाठी असलेल्या १० लाख टन युरियाचा दरवर्षी काळ्या बाजाराच्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्रात वापर केला जात आहे. यामुळे सुमारे ६ हजार कोटी रुपयांची सबसिडी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. ...
संततधार पावसामुळे नवेगावखैरी, नांद, वेना या धरणांमधून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सावनेर, पारशिवनी,रामटेक, उमरेड, भिवापूर या तालुक्यातील अनेक गावांना पुराचा धोका आहे. ...