लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

भंडारा-गोंदियातील पीएम आवास लाभार्थ्यांना दिलासा; उर्वरित निधी मिळणार - Marathi News | Relief to PM Awas Beneficiaries in Bhandara-Gondia; Remaining funds will be issued | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा-गोंदियातील पीएम आवास लाभार्थ्यांना दिलासा; उर्वरित निधी मिळणार

परिणय फुके यांची मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा ...

‘व्होडाफोन-आयडिया’ येणार गाळातून बाहेर, सरकारी प्रयत्नांना सेबीची मान्यता  - Marathi News | Vodafone Idea will come out of the crisis SEBI approves government efforts shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘व्होडाफोन-आयडिया’ येणार गाळातून बाहेर, सरकारी प्रयत्नांना सेबीची मान्यता 

डबघाईला आलेल्या दूरसंचार कंपन्यांना पॅकेज देण्यास भारत सरकारने गेल्या वर्षी मंजुरी दिली होती. ...

खवल्या मांजर, तनमोर पक्षी असलेल्या भागात वीज प्रकल्पांना ‘नो एन्ट्री’ - Marathi News | Solar or Thermal power plants are not allowed in areas where Pangolins, lesser florican located | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :खवल्या मांजर, तनमोर पक्षी असलेल्या भागात वीज प्रकल्पांना ‘नो एन्ट्री’

जागतिक स्तरावर घेतली नोंद, सौरऊर्जा अथवा औष्णिक वीज प्रकल्पांना परवानगी नाही ...

फॉक्सॉन गुजरातला गेल्यानंतर पिंपरी-चिंचवडकरांसाठी एक सुखद वार्ता; मायक्रोसॉफ्ट कंपनी येणार - Marathi News | Good news for Pimpri-Chinchwadkars after Foxon moves to Gujarat; Microsoft company will come | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :फॉक्सॉन गुजरातला गेल्यानंतर पिंपरी-चिंचवडकरांसाठी एक सुखद वार्ता; मायक्रोसॉफ्ट कंपनी येणार

पिंपरीत खरेदी केला भूखंड, मुद्रांक शुल्कापोटी १६ कोटी ४४ लाखांचा महसूल जमा ...

फडणवीस यांची नागपूरला दिवाळी भेट, रेल्वेस्थानकाचा कायापालट होणार; ४८७ कोटींचे कार्यादेश जारी - Marathi News | Devendra Fadnavis's Diwali gift to Nagpur, the railway station will be transformed; 487 crore work orders issued | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फडणवीस यांची नागपूरला दिवाळी भेट, रेल्वेस्थानकाचा कायापालट होणार; ४८७ कोटींचे कार्यादेश जारी

अत्याधुनिक सुविधांनी सुसज्जित होणार स्थानक : नागपूर ते मुंबई ‘हायस्पीड ट्रेन’च्या प्रस्तावावरदेखील चर्चा ...

बुलेट ट्रेनच्या विलंबाला ‘गोदरेज’ जबाबदार, राज्य सरकारचा उच्च न्यायालयात ठपका - Marathi News | Godrej responsible for bullet train project delay state government says in court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बुलेट ट्रेनच्या विलंबाला ‘गोदरेज’ जबाबदार, राज्य सरकारचा उच्च न्यायालयात ठपका

कंपनीला स्वत:च्याच चुकीचा फायदा घेण्याची परवानगी देऊ नये, राज्य सरकारची न्यायालयाला विनंती ...

राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सणाआधीच वेतन देण्याचा निर्णय - Marathi News | Diwali will be happy to government employees decision to pay salary before the festival | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सणाआधीच वेतन देण्याचा निर्णय

सणापूर्वी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतन आणि निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.  ...

आता हेल्मेट नाही तर दारू नाही! अपघात रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाचा नवा उपाय - Marathi News | Madhya Pradesh's Jabalpur, the excise department has issued an order that liquor cannot be purchased without a helmet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हेल्मेट नाही तर दारू नाही! अपघात रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाचा नवा उपाय

रस्ते अपघात रोखण्यासाठी नाना प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. ...