shet tale yojana मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचनास पूरक अनुदानाबरोबरच, वैयक्तिक शेततळे, शेततळ्याचे अस्तरीकरण, हरित गृह उभारणे व शेडनेट हाऊस उभारणे या घटकांकरिता अनुदान वितरीत करण्यात येते. ...
सोलापूर जिल्ह्यात सुमारे ७५ ते ८० टक्के मोजणीचे काम पूर्ण झाले. पंढरपूर व मोहोळ तालुक्यांत मोजणी पूर्ण झाली असून, बार्शी व सांगोला तालुक्यांतील क्षेत्र मोजणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. ...
यावर खुलासा करताना मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासन स्तरावरून विविध विभागांमार्फत उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले. ...
राज्यात साडेदहा लाख सौर कृषिपंप बसविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे कृषिपंपासाठी पैसे भरून वीज जोडणीची प्रतीक्षा करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचा 'पेड पेंडिंग'चा प्रश्न सुटणार आहे. ...
राज्य सरकारने नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी सुमारे ५० हजार कोटी रुपयांच्या महसुलाचे उद्दिष्ट दिले होते. विभागाने हे उद्दिष्ट सहज साध्य केले. ...