लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
कच्च्या तेलाच्या उत्पादनातून अरब देश ज्याप्रमाणे अब्जावधी डॉलर्सची कमाई करतात, तेवढी क्षमता या पिकांतदेखील आहे. उत्पादन, खर्च आणि बाजारभाव यांचा मेळ बसला तर कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकरी करोडपती होऊ शकतात. ...
पीएफ खातेधारकांना मोठी भेट देताना, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं शनिवारी व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली. आता कर्मचाऱ्यांना डीए वाढीची अपेक्षा आहे. ...
महाराष्ट्र राज्यामध्ये वन, वानिकी तसेच वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना “महाराष्ट्र वनभूषण" पुरस्कार प्रदान करण्याचे शासनाने ठरविले आहे. ...
कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी) या संवर्गाच्या परीक्षेचा निकाल ऑनलाईनरित्या जाहीर करण्यात आला आहे. ...
सांगली जिल्ह्यातील जत मधील 'माडग्याळ' या छोट्याच्या गावाच्या नावावरून मेंढीला हे नाव पडले आहे. नजीकच्या कवठेमहांकाळ आटपाडी आणि कर्नाटक राज्याच्या नजीकच्या जिल्ह्यात माडग्याळी मेंढ्या मिळून येतात. तथापि वेगाने वजन वाढण्याच्या अनुवंशिकतेमुळे देशातील अन ...