pm kisan 21 hapta प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील २१ वा हप्ता लवकरच वितरित होणार असून, विविध त्रुटी पूर्तताअभावी पात्र लाभार्थी आगामी हप्त्याच्या लाभापासून वंचित राहू शकतात. ...
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक संस्था पुढे येत आहेत. काही कारखान्यांनी मदत न केल्याने सरकारला आदेश काढावा लागला. ...
शेतकऱ्यांसाठी क्षेत्रीय पातळीवर काम करणाऱ्या कृषी कर्मचाऱ्यांना लॅपटॉप मिळणार आहेत. त्यामुळे आता गावातच शेतकऱ्यांची ऑनलाइन कामे उरकण्याचे सोयीचे होणार आहे. ...
राज्यात जून ते सप्टेंबर या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि महापुरात नुकसान झालेल्या मत्स्य व्यावसायिकांना मदत करण्याची घोषणा राज्य शासनाने केली होती. त्यानुसार मासेमारी बोटी, जाळ्या, मत्स्यबीज नुकसानीपोटी मदत देण्याचे निकष निश्चित केले आहेत. ...