लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
सन २०२०, २०२१ व २०२२ करिताचे कृषि पुरस्कार प्रदान करण्यासाठी पुरस्कार्थीची नावे निश्चित करण्याकरिता मा. मंत्री (कृषि) यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सन २०२०, २०२१ व २०२२ पुरस्कारांची नवे जाहीर. ...
Goa: गुरुवारी मांडवी पुलावर झालेल्या अपघातास रेंट कारचा पर्यटक चालक पूर्णपणे जबाबदार असून त्या रेंट ए कारचा परवाना रद्द केला जाणार तसेच जबाबदार रेंट ए कार एजन्सीलाही कारणे दाखवा नोटीस पाठवून स्पष्टीकरण घेतले जाणार, असे वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो या ...
अत्याधुनिक शेतीचा अभ्यास करण्यासाठी राज्यातील १२० शेतकरी जाणार आहेत. या महिनाअखेर शेतकऱ्यांची नावे अंतिम होणार असून ३१ मार्चपूर्वी शेतकऱ्यांचा हा परदेश दौरा निश्चित होणार आहे. यापूर्वी २०१९ मध्ये इस्त्रायलला शेतकऱ्यांनी भेट दिली होती. ...
ऊस टंचाई निर्माण झाल्याने एफआरपी व त्यापेक्षा अधिक दर साखर कारखान्यांनी जाहीर केले असताना केंद्राने अचानक रसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घालणारा आदेश काढला, साखर कारखाने तर अडचणीत आलेच शिवाय शेतकरीही लटकला आहे. ...
तांदूळ निर्यातीवर २५ ऑगस्ट रोजी शुल्क लागू करण्यात आले होते आणि ते १६ ऑक्टोबरपर्यंत लागू राहणार होते, जे आता ३१ मार्चपर्यंत नंतरही पुढे वाढवले गेले आहे. ...