जिल्ह्यात चाराबंदी करण्यात आली असून विक्रीच्या उद्देशाने परजिल्ह्यात वाहतूक केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. ...
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने साखर मालतारण कर्ज देण्यासाठी यापूर्वी निश्चित केलेला प्रती क्विंटल दर १०० रुपयांनी कमी करून तो ३३०० रुपये केला आहे. एक मार्चपासून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. ...
या निकालाद्वारे भ्रष्टाचार व लाचखोरीतून राजकारणाच्या शु्द्धीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले गेले हे महत्त्वाचे. मनी आणि मसल पॉवरच्या बळावर राजकारणाचा चिखल ही मूळ समस्या आहे. ...
फळबाग तज्ज्ञ व गट शेतीचे प्रणेते म्हणून ओळखले जाणारे डॉ. भगवानराव कापसे यांची महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या राज्यातील चारही विद्यापीठांच्या प्राध्यापक ते संचालक पदापर्यंतच्या निवडीसाठीच्या समितीत नियुक्ती करण्यात आली आहे. ...
षिमाल घेऊन आलेला ट्रक बाजार समितीच्या गेटवर थांबवून ड्रायव्हरकडून माथाडींच्या नावाखाली वाराई/एन्ट्री टॅक्स वसूल करण्यास पुन्हा एकदा महायुती सरकारच्या सहकार व पणन विभागाने मोकळे रान करून दिले आहे. ...
राज्यातील ७४४९ गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर शनिवारी ७३ लाख ३१ हजार रुपयांचे अनुदान जमा झाले. पहिल्या दहा दिवसांचे हे अनुदान असून सर्वाधिक ४७९५ शेतकऱ्यांचे ३२ लाखाचे अनुदान हे 'गोकुळ' दूध संघाचे आहे. ...