लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

सहवीजनिर्मिती करणाऱ्या साखर कारखान्यांसाठी गुड न्यूज; शेतकऱ्यांना होईल का फायदा? - Marathi News | Good news for co-generation sugar factories; Will farmers benefit? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सहवीजनिर्मिती करणाऱ्या साखर कारखान्यांसाठी गुड न्यूज; शेतकऱ्यांना होईल का फायदा?

बगॅसच्या आधारावर सहवीजनिर्मिती करणाऱ्या साखर कारखान्यांना युनिटमागे दीड रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ...

दुध अनुदान योजना; नगरमध्ये दुध अनुदानाचे घोडं नेमकं कुठे अडलं - Marathi News | Milk subsidy scheme failed in Ahmednagar district due to milk unions can not initiative for subsidy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुध अनुदान योजना; नगरमध्ये दुध अनुदानाचे घोडं नेमकं कुठे अडलं

राज्य सरकारने दूध उत्पादकांना पाच रुपये लिटर अनुदान वाटपाचा घेतलेला निर्णय दूध संघांच्या नाकर्तेपणामुळे अपयशी ठरला आहे. ...

March End : मार्च एंडची कमाल, वेळेअभावी प्रयोगशाळेचा निधी नर्सरीसाठी वळवला! - Marathi News | latest News end of March, the laboratory fund was diverted to the nursery in amravati district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :March End : मार्च एंडची कमाल, वेळेअभावी प्रयोगशाळेचा निधी नर्सरीसाठी वळवला!

प्रयोगशाळेसाठी मंजूर केलेला निधी नर्सरीसाठी वापरण्यास मंजुरी देण्यात आल्याचा अजब कारभार समोर आला आहे.  ...

राज्यात आतापर्यंत सुमारे ९८ लाख टन साखर उत्पादन, ३३ कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला - Marathi News | About 98 lakh tonnes of sugar production in the state so far 33 factories have completed their sugar season | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात आतापर्यंत सुमारे ९८ लाख टन साखर उत्पादन, ३३ कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला

कोल्हापूर विभागाने आतापर्यंत २५ लाख टन साखर उत्पादित केली असून या विभागाचा सरासरी साखर उतारा सर्वाधित ११.४५ इतका आला आहे ...

उन्हाळा आला.. तुमच्या जनावरांत ही लक्षणे दिसतायत; होऊ शकतो हा गंभीर आजार - Marathi News | Summer has come.. Your cattle are showing these symptoms; This can be a serious disease | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळा आला.. तुमच्या जनावरांत ही लक्षणे दिसतायत; होऊ शकतो हा गंभीर आजार

दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये जनावरांची प्रतिकारकशक्ती कमी होते. जनावरांना तीव्र ताप येतो, चारा खाणे बंद होते, तोंडातून दोरीसारखी लाळ गळू लागते, अशी लक्षणे दिसता आहेत. ...

शेतकऱ्यांनो तुमच्या गावातही सुरु झालं आहे 'प्रधानमंत्री सूर्य घर योजने'चे सर्वेक्षण, कसे व्हाल योजनेत सहभागी - Marathi News | Farmers, the survey of 'Pradhan Mantri Surya Ghar Yojana' has also started in your village, how can you participate in the scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो तुमच्या गावातही सुरु झालं आहे 'प्रधानमंत्री सूर्य घर योजने'चे सर्वेक्षण, कसे व्हाल योजनेत सहभागी

काही दिवसांपूर्वीच केंद्र शासनाने जाहीर केलेल्या 'प्रधानमंत्री सूर्य घर योजना' या योजनेच्या सर्वेक्षणाचे कामही टपाल खात्याकडे देण्यात आले असून पोस्टमन घरोघरी जाऊन याबाबत सर्वेक्षण करीत आहेत. ...

आता RO चा एक्झिक्युटिव्ह तुम्हाला फसवू शकणार नाही, कँडलची लाईफ सांगणं होणार अनिवार्य - Marathi News | Now the executive of RO will not be able to deceive you it will be mandatory to tell the life of Candel water purifier | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता RO चा एक्झिक्युटिव्ह तुम्हाला फसवू शकणार नाही, कँडलची लाईफ सांगणं होणार अनिवार्य

आत्तापर्यंत जो एक्झिक्युटिव्ह येईल त्यानुसार ग्राहकाला निर्णय घ्यायचा होता. आता माहिती स्पष्ट असल्यामुळे पैसेही वाया जाणार नाहीत. ...

लाडक्या लेकीला १८ व्या वर्षापर्यंत मिळणार एक लाख! पाहा काय आहे 'ही' राज्य सरकारची स्कीम - Marathi News | The beloved girl child will get one lakh by the age of 18 details lek ladki government scheme maharashtra | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लाडक्या लेकीला १८ व्या वर्षापर्यंत मिळणार एक लाख! पाहा काय आहे 'ही' राज्य सरकारची स्कीम

मुलींच्या सक्षमीकरणासाठी 'ही' योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलीना लखपती करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. ...